" "शिक्षणवेध 2" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्वांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे
html codesJavascript Codes
" या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी..
html codesJavascript Codes
" माझ्या शिक्षणवेध 2 ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Wel come to my shikshanvedh 2 Blog.
html codesJavascript Codes

Tuesday, 23 June 2020

माझ्या “शिक्षणवेध” ब्लॉगचे अनावरण


     आज दि. २/२/२०१७  वार गुरुवार या दिवशी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथील सभागृहामध्ये  माझा नवीन ब्लॉग " शिक्षणवेध " चे [लॉन्चींग ] अनावरण मान्यवर श्री. मोगल साहेब [शिक्षणाधिकारी औरंगाबाद ] , श्री .कांबळे सर [प्राचार्य ,डायट वैजापूर ], तसेच श्री. केवट साहेब [गट शिक्षणाधिकारी खुलताबाद ] आणि श्री.शेख  नदीम सर [केंद्र प्रमुख गल्ले बोरगाव ] यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .
त्यावेळी सभागृहामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी , शिक्षणविस्तार अधिकारी सर्व तालुक्यातील केंद्रप्रमुख  , डायट चे प्राध्यापक , साधन व्यक्ती या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा शिक्षणवेध ब्लॉग लॉंच झाला . हे सर्व पाहून असे वाटत होते कि, मी रात्र --दिवस मेहनत घेऊन तयार केलेल्या ब्लॉग निर्मितिचे सार्थक झाले.  

No comments:

Post a Comment