" "शिक्षणवेध 2" या माझ्या ब्लॉगला भेट देणार्या सर्वांचे मी श्री.राहुल गंगाधर वाघमारे आपले मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे
html codesJavascript Codes
" या ब्लॉगवरची बरीचशी माहिती ही संकलित केलेली असल्यामुळे ब्लॉगवरील सर्व बाबींशी[ माहितीशी ] ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.तसेच या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंक्समध्ये बदल झाल्यास अथवा लिंक हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी..
html codesJavascript Codes
" माझ्या शिक्षणवेध 2 ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Wel come to my shikshanvedh 2 Blog.
html codesJavascript Codes

** आय.एस. ओ. निकष **


** करा शाळा आय.एस.ओ. **

[INTERNATIONAL ORGANISATION FOR STANDERDIZATION ]

आपल्या जि.प.शाळा आय.एस.ओ. करण्यासाठी आपल्या शाळेत खालील बाबीची पूर्तता करावी.

     ** आय.एस. ओ. निकष  **

१] जुने रेकॉर्ड मांडणी 

 २] व्हिजिटर नोंदवही

३] विद्यार्थी फाईल्स

४] शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम

५] वृक्षारोपण

६] घोषवाक्य , फ्लॉवरपॉट

७] ग्रामस्थांचा सहभाग

८] शाळेचे नाव ठळक दर्शविणे

९] सेंद्रिय / गांडूळ खत

१०] चप्पल स्टन्डस

११] अधिकारी पदाधिकारी

१२] समित्या फलक

१३] वर्गाना , कार्यालयास फलक

१४] घोषवाक्य संदेश सुविचार

१५] खिडक्यांना पडदे

१६] स्वच्छता व टापटीपपणा

१७] आपत्कालीन मार्ग

१८] शिक्षक , विद्यार्थी ओळखपत्र  

 १९] दिशादर्शक फलक

२०] बोलका व्हरांडा

२१] शालेय आखलेले क्रीडांगण

२२] सौर उर्जा वापर

२३] वीज

२४] प्रकाश योजना , बल्ब ,पंखा ,[प्रत्येक वर्गात

 ]२५] क्रीडा साहित्य मांडणी

२६] कला ,कार्यानुभव साहित्य कोपरे

२७] विज्ञान प्रयोग शाळा

२८] पार्किंग व्यवस्था

२९] वीज बचत, पाणी बचत संदेश

३०] स्वच्छता संदेश , पाण्याची सुविधा

३१] स्वच्छ ,सुंदर शालेय बाह्यांग /अंतरंग

३२] प्रथमोपचार पेटी

३३] कार्यालय अंतर्गत रचना, शालेय रेकॉर्ड [बॉक्स फाईल्स नावाच्या स्टीकरसह]

३४] राष्ट्रीय नेत्यांचे फोटो

३५] संगणक शिक्षण, इ-लर्निंग,डिजिटल क्लासरूम

३६] बाग बगीचा

37] स्वागत फलक

३८] शौचालय सुविधा फलक

३९] अग्निशामक यंत्र

४०] वाचनालय

४१] संरक्षक भिंत

४२] शिक्षक कार्यसूची

४३] सूचना व कौतुक पेटी 

        संकलन 
 श्री. वाघमारे राहुल गंगाधर 
प्रा.शा. अंधारमळा 


No comments:

Post a Comment