जि.प.प्राथमिक शाळा अंधारमळा , केंद्र गल्लेबोरगाव येथे
आमच्या खुलताबाद तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री केवट साहेब व आमच्या केंद्राचे
केंद्र प्रमुख श्री नदीम सर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री खंडूजी
फुलारे शाळेचे मु.अ. श्री ढोणे सर व मी श्री वाघमारे
सर आणि माझ्या शाळेतील माझे सर्व विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा
दिन साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment